Majhi Job | माझी जॉब | Sarkari Naukari | Latest job |Sarkari result|Current affairs| Admit cards |Syllabus|

HSC Result Released-12 वीं निकाला ज़ाहिर - Click here


📣 बारावीचा निकाल आज जाहीर होणार | HSC Result Released-12 वीं निकाला ज़ाहिर | 
👉🏻Click here

Majhijob |माझी जॉब। Update

⚡ महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी निकालाची तारीख झाली जाहीर

🎯 फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवार (दि. 28 मे) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.

📍 यंदा नऊ विभागातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

💁‍♂  या ठिकाणी निकाल पाहू शकता :

1)  Click here 👉🏻www.mahresult.nic.in
2)  Click here 👉🏻www.hscresult.mkcl.org
3) Click 👉🏻www.maharashtraeducation.com

📱 एसएमएसद्वा मिळवा निकाल : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.

▪ निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत.
▪ गुणपडताळणी 29 मे ते 7 जून या कालावधीत करता येणार आहे.
▪ उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून पर्यंत अर्ज करता येईल.
▪ पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.

🌐 Govt job updates असे तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा :
 https://chat.whatsapp.com/LmcD4N4yjRnFJgz0DHQO4k

🙏Share all groups & all friends 🙏

Tags : 12 th Result 2019, HSC Result Released ,12 वीं निकाला ज़ाहिर |
Share:

0 Comments:

Post a Comment

Copyright © Majhi Job | माझी जॉब | sarkari naukari | Latest job | sarkari result | Current affairs | | Powered by Blogger Design by ronangelo | Blogger Theme by NewBloggerThemes.com