Majhi Job | माझी जॉब | Sarkari Naukari | Latest job |Sarkari result|Current affairs| Admit cards |Syllabus|

SSC Result Released-10 वीं निकाला ज़ाहिर - Click here


 ⏰ 8 june 2019 Results Date

📣 *दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार*

*Majhijob । Update*
⚡ महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी निकालाची तारीख झाली जाहीर
🎯 मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवार (दि. 8 जून) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.
📍 यंदा नऊ विभागातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.
💁‍♂ *या ठिकाणी निकाल पाहू शकता* :
*1)* Click here 👉www.mahresult.nic.in
*2)* Click here👉 www.sscresult.mkcl.org

*3)*Click here👉 www.maharashtraeducation.com
📱 *एसएमएसद्वारे मिळवा निकाल* : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHSSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.
▪ निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत.
▪ गुणपडताळणी  जून ते जुलाई या कालावधीत करता येणार आहे.
▪ पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.
🌐 *इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, मझिजॉब जॉईन करण्यासाठी क्लिक करा* : https://chat.whatsapp.com/LmcD4N4yjRnFJgz0DHQO4k

Share:

0 Comments:

Post a Comment

Copyright © Majhi Job | माझी जॉब | sarkari naukari | Latest job | sarkari result | Current affairs | | Powered by Blogger Design by ronangelo | Blogger Theme by NewBloggerThemes.com